इंडियन आर्मी मध्ये टेक्निकल पदासाठी भरती ; त्वरित करा अर्ज दाखल


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Indian Army TGC Bharti 2024


Indian Army TGC Bharti 2024


इंडियन आर्मी अंतर्गत टेक्निकल पदासाठी जाहीरात निघाली आहे. या मार्फत तरुणांना इंडियन आर्मी मध्ये पर्मनंट कमिशन मिळणार आहे. इच्छुक व पात्र असलेल्या तरुणांनी आपला अर्ज लवकरात लवकर खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन दाखल करावेत. 


रिक्त असलेल्या एकूण पदांची संख्या - 30

रिक्त असलेल्या पदांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे

140th टेक्निकल पदवीधर कोर्स एंट्री जानेवारी 2025



आवश्यक शैक्षणिक अर्हता - उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील असावा. 



वया संबंधित पात्रता - उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2005 दरम्यान झालेला असावा. 


अर्जाचा शुल्क - शुल्क नाही 


नौकरीचे स्थान - संपूर्ण भारतात कोठेही 


अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक -  09 मे 2024


संपूर्ण अधिकृत जाहिरात  - CLICK HERE

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ - CLICK HERE

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा - CLICK HERE 

Post a Comment

0 Comments