(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी महाभरती ; 10 वी पास करू शकतात अर्ज | RPF Bharti 2024

दररोज नवनवीन नौकरी च्या माहितीसाठी खालील WhatsApp ग्रुप जॉईन करा. 


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

RPF Bharti 2024

RPF Bharti 2024


रेल्वे सुरक्षा दलामध्ये 10 वी व पदवी धारक उमेदवारांना नौकरीची संधी चालून आली आहे. सब इन्स्पेक्टर व कॉन्स्टेबल या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे. इच्छुकांनी आपला अर्ज लवकरात लवकर खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन दाखल करावेत.


RPF भरतीसाठी रिक्त असलेल्या एकूण पदांची संख्या - 4660

RPF भरती च्या रिक्त असलेल्या पदांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे

(RPF) रेल्वे सुरक्षा दल - 

1) सब इन्स्पेक्टर (SI) - 452

2) कॉन्स्टेबल - 4208




RPF भरती शैक्षणिक पात्रता

सब इन्स्पेक्टर पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असलेला उमेदवार पात्र आहे. आणि कॉन्स्टेबल साठी मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास उमेदवार पात्र आहे.




RPF भरती वयाची पात्रता

उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 अखेर पद क्रमांक 1) 20 वर्ष ते 28 वर्ष असावे. पद क्रमांक 2) 18 वर्ष ते 28 वर्ष असावे. नियमाप्रमाणे OBC विद्यार्थ्यांना 03 वर्षाची तर SC, ST उमेदवारांना 05 अतिरिक्त सुट आहे.




RPF भरती अर्जाचा शुल्क

सर्वसाधारण, EWS व ओबीसी उमेदवारांना 500 रुपये तर SC, ST, माजी सैनिक व महिला प्रवर्गासाठी 250 रुपये शुल्क आकारण्यात येईल.



नौकरीचे स्थान - संपूर्ण भारत



ऑनलाइन अर्ज दाखल सुरू होण्याची दिनांक - 15 एप्रिल 2024

ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक - 14 मे 2024

संपूर्ण अधिकृत जाहिरात - 1) इथे पहा
                                       2) इथे पहा 

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ - इथे पहा

ऑनलाइन अर्ज दाखल - इथून करा.

दररोज नवनवीन नौकरी च्या माहितीसाठी खालील WhatsApp ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Post a Comment

0 Comments