भारतीय डाक विभागमध्ये 10 वी पास उमेदवारा करीता पर्मनंट नोकरीची संधी ; 19900-63200/- इतका मिळेल पगार !

दररोज नवनवीन नौकरी च्या माहितीसाठी खालील WhatsApp ग्रुप जॉईन करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Indian Postal Department Recruitment


Indian Postal Department Recruitment


भारतीय पोस्ट सर्कल मध्ये ड्रायवर पदासाठी जाहीरात निघाली आहे. पात्रता 10 वी पास आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र असलेल्या तरुणांनी आपला अर्ज लवकरात लवकर खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवावेत. 


रिक्त असलेल्या एकूण पदांची संख्या - 27

रिक्त असलेल्या पदांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे

स्टाफ कार ड्रायव्हर (Ordinary Grade) -  


आवश्यक शैक्षणिक अर्हता - उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास असणे आवश्यक आहे. आणि 03 वर्षांच्या अनुभवासह हलके व जड वाहनचालक परवाना तसेच मोटार मॅकेनिकल चे ज्ञान असणे आवश्यक आहे. 


वया संबंधित पात्रता - उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 27 वर्षे असावे. आणि नियमाप्रमाणे OBC उमेदवारांना 03 वर्षांची सुट तर SC, STउमेदवारांना 05 वर्षाची अतिरिक्त सूट देण्यात आली आहे.  


नौकरीचे स्थान - कर्नाटक पोस्टल सर्कल 


अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक -  14 मे 2024


अर्ज दाखल करण्याचा पत्ता - व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, बेंगळुरू-560001


 

संपूर्ण अधिकृत जाहिरात - CLICK HERE

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ - CLICK HERE


Post a Comment

0 Comments