Naval Dockyard Mumbai Bharti 2024
मुंबई नेव्हल डॉकयार्ड भरती मंडळ मार्फत केंद्र सरकारच्या विभागांमध्ये नौकरीची संधी चालून आली आहे. इच्छुक व पात्र असलेल्या तरुणांनी आपला अर्ज लवकरात लवकर खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन दाखल करावेत
रिक्त असलेल्या एकूण पदांची संख्या - 301
पदाचे नाव - अप्रेंटिस
रिक्त असलेल्या पदांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे -
1) इलेक्ट्रिशियन - 40
2) इलेक्ट्रोप्लेटर. - 01
3) फिटर. - 50
4) फाउंड्रीमन - 01
5) मेकॅनिक - 35
6) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक. - 07
7) मशीनिस्ट - 13
8) MMTM - 13
9) पेंटर (G) - 09
10) पॅटर्न मेकर - 02
11) पाईप फिटर - 13
12) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक. - 26
13) मेकॅनिक Reff. AC - 07
14) शीट मेटल वर्कर - 03
15) शिपराईट (Wood). - 18
16) टेलर (G). - 03
17) वेल्डर (G & E) - 20
18) मेसन (BC). - 08
19) I & CTSM - 03
20) शिपराईट (Steel) - 16
Two Year Training
21) रिगर - 12
22) फोर्जर & हीट ट्रीटर - 01
आवश्यक शैक्षणिक अर्हता -
पद क्रमांक 21) साठी - 08 वी पास
पद क्रमांक 22) साठी - 10 वी पास
उर्वरित पदांसाठी संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT)
वया संबंधित पात्रता - उमेदवाराचे वय किमान 14 वर्षे असावे. SC, ST उमेदवारांना 05 अतिरिक्त सुट आहे.
अर्जाचा शुल्क - शुल्क नाही
नौकरीचे स्थान - मुंबई
ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक - 10 मे 2023
संपूर्ण अधिकृत जाहिरात :- CLICK HERE
भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ :- CLICK HERE
ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा :- CLICK HERE
0 Comments
Please do not enter any spam link in the comments box.