CRPF, केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती 2024 ; त्वरित करा अर्ज

दररोज नवनवीन नौकरी च्या माहितीसाठी खालील WhatsApp ग्रुप जॉईन करा. 
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

CRPF Bharti 2024 

CRPF Bharti 2024


केंद्रीय राखीव पोलीस दलात विविध प्रकारच्या अनेक पदांसाठी विद्यार्थ्यांना नौकरीची संधी चालून आली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र असलेल्या तरुणांनी आपली कागदपत्रे घेऊन खाली देण्यात आलेल्या पत्यावर संबंधित तारखेस मुलाखतीसाठी हजर रहावे. 


रिक्त असलेल्या एकूण पदांची संख्या - 09

रिक्त असलेल्या पदांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे

1) प्राचार्य / Principal - 01

2) शिक्षक / Teacher. - 04

3) आया / Nanny - 04



आवश्यक शैक्षणिक अर्हता -  

1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50 टक्के गुणांसह पदवी आणि B.Ed व प्राथमिक शिक्षणात दोन वर्षांचा डिप्लोमा किंवा BTC

2) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50 टक्के गुणांसह पदवी आणि B.Ed व प्राथमिक शिक्षणात दोन वर्षांचा डिप्लोमा किंवा BTC

3) किमान पात्रता इयत्ता पाचवी किंवा समतुल्य परीक्षा उत्तर प्रदेश सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून हिंदीसह उत्तीर्ण

                    

अर्जाचा शुल्क - शुल्क नाही 


नौकरीचे स्थान - संपूर्ण भारतात 


निवडीची प्रक्रिया - थेट प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे 


अर्ज पोहोचण्याची दिनांक - 29 एप्रिल 2024 


मुलाखतीचा दिनांक - 06 मे 2024 


मुलाखतीचे ठिकाण - कार्यालय पोलीस उपमहानिरीक्षक, ग्रुप केंद्र, मध्यवर्ती पोलीस बल, दादरी रोड, ग्रेटर नोएडा - 201306. 


संपूर्ण अधिकृत जाहिरात - CLICK HERE

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ - CLICK HERE


Post a Comment

0 Comments