महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक होण्याची सुवर्णसंधी - राष्ट्रीय पात्रता परीक्षा (UCG NET) 2024

दररोज नवनवीन नौकरी च्या माहितीसाठी खालील WhatsApp ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

UGC NET June 2024


UGC NET June 2024



रिक्त असलेल्या पदांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे -

1) सहाय्यक प्राध्यापक - 

2) कनिष्ठ संशोधन फेलोशिप (JRF) - 



आवश्यक शैक्षणिक अर्हता - मान्यताप्राप्त विद्यापीठातून अथवा संस्थेतून 55 टक्के मार्कांसह पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष परंतु एससी, एसटी, अपंग व ओबीसी उमेदवारांना 50 ही टक्केवारी लागु असेल. 



वया संबंधित पात्रता - 01 जून 2024 पर्यंत अर्ज दाखल करणाऱ्या सर्वसाधारण उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. आणि ओबीसी, एससी, एसटी व अपंगांना 05 वर्षे अतिरिक्त सुट आहे. हे फक्त JRF पदासाठी आहे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी वयाची अट नाही 


अर्जाचा शुल्क - ओपन - 1150 रुपये व ओबीसी , EWS- 600 रुपये तर SC, ST, अपंग - 325 रुपये 


ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक - 10 मे 2024 

परीक्षेचा दिनांक - 16 जून 2024  



संपूर्ण अधिकृत जाहिरात - CLICK HERE

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ - CLICK HERE

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा - CLICK HERE


Post a Comment

0 Comments