UPSC मार्फत विविध पदांवर भरती प्रक्रिया राबविली जात आहे ; इच्छुकांनी येथून करा अर्ज


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
UPSC IES, ISS Bharti 2024 


UPSC IES, ISS Bharti 2024


रिक्त असलेल्या एकूण पदांची संख्या - 48


रिक्त असलेल्या पदांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे -

1) भारतीय आर्थिक सेवा (IES) - 18 पदे

2) भारतीय सांख्यिकी सेवा (ISS) - 30 पदे 

 

               

आवश्यक शैक्षणिक अर्हता

1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली असावी. खालील पैकी एका विषयात अर्थशास्त्र / उपयोजित अर्थशास्त्र / व्यवसाय अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स

2) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी घेतली असावी. खालील पैकी एका विषयात सांख्यिकी /गणित / उपयोजित सांख्यिकीसह                 



वया संबंधित पात्रता

                         01 ऑगस्ट 2024 अखेर सर्वसाधारण उमेदवाराचे वय 21 वर्षे ते 30 वर्षा दरम्यान असावे. एससी, एसटी - 05 वर्षे तर ओबीसी - 03 वर्षे सुट 



अर्जाचा शुल्क - ओपन, ओबीसी - 200 रुपये, SC, ST - अपंग व महिला यांना शुल्क नाही. 


नौकरीचे स्थान - संपूर्ण भारतात 


ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक - 30 एप्रिल 2021



संपूर्ण अधिकृत जाहिरात :- CLICK HERE

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ :- CLICK HERE

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा :- CLICK HERE 


Post a Comment

0 Comments