10 वी पास विद्यार्थ्यांसाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर येथे नौकरीची सुवर्णसंधी ; येथून करा अर्ज दाखल


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
South East Central Railway nagpur Bharti 2024 


South East Central Railway nagpur Bharti 2024


दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2707 पदांसाठी नागपूर येथे भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. आईटीआई धारक उमेदवारांना नौकरीची संधी चालून आली आहे. अप्रेंटिस च्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे. इच्छुकांनी आपला अर्ज लवकरात लवकर खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन दाखल करावेत.


रिक्त असलेल्या एकूण पदांची संख्या - 861

रिक्त असलेल्या पदांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे

अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) - 


आवश्यक शैक्षणिक अर्हता - मान्यताप्राप्त बोर्डातून 50 टक्के गुणांसह 10 वी पास आणि ITI 

                      

वया संबंधित पात्रता - उमेदवाराचे वय 12 एप्रिल 2024 रोजी 15 ते 24 वर्षे असावे. (नियमाप्रमाणे OBC विद्यार्थ्यांना 03 वर्षाची तर SC, ST उमेदवारांना 05 अतिरिक्त सुट आहे.) 



अर्जाचा शुल्क - शुल्क नाही 


नौकरीचे स्थान - नागपूर 


ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक -  09 मे 2024



संपूर्ण अधिकृत जाहिरात - CLICK HERE

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ - CLICK HERE

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा - CLICK HERE

 

Post a Comment

0 Comments