(DSSSB) दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळात भरती निघाली आहे ; येथून करा अर्ज दाखल


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
DSSSB Bharti 2024 


DSSSB Bharti 2024


दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ मार्फत विविध शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नौकरीची संधी चालून आली आहे. इच्छुक व पात्र असलेल्या तरुणांनी आपला अर्ज लवकरात लवकर खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन दाखल करावेत. अर्ज दाखल करण्याच्या अगोदर खाली दिलेली अधिकृत जाहीरात वाचून घ्यावी. 


रिक्त असलेल्या एकूण पदांची संख्या - 142

रिक्त असलेल्या पदांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे

1) बुक बाइंडर - 01

2) डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड-ए - 02

3) स्वीपर - 12

4) चौकीदार - 13

5) ड्रायव्हर/स्टाफ कार ड्रायव्हर - 12

6) प्रोसेस सर्व्हर - 03

7) शिपाई/ऑर्डली/डाक शिपाई - 99



आवश्यक शैक्षणिक अर्हता -  

1) मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास आणि पुस्तक बंधनाचे ज्ञान किंवा संबंधित अनुभव 

2) 12 वी पास परंतु पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल. आयटी/संगणक क्षेत्रातील डिप्लोमा/सर्टिफिकेट कोर्स (‘ओ’ लेव्हल सर्टिफिकेटला प्राधान्य दिले जाईल). डेटा एंट्री/कॉम्प्युटर ऑपरेशनचे ज्ञान. आणि उमेदवाराला डेटा एंट्री ऑपरेशन्सचा किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. 

3) 10 वी पास किंवा समकक्ष 

4) 10 वी पास किंवा समकक्ष 

5) 10 वी पास आणि LMV लायसन्स आणि संबंधित अनुभव 

6) 10 वी पास आणि LMV लायसन्स आणि संबंधित अनुभव

7) 10 वी पास 

                      


वया संबंधित पात्रता - उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 27 वर्षांपर्यंत असावे. नियमाप्रमाणे OBC विद्यार्थ्यांना 03 वर्षाची तर SC, ST उमेदवारांना 05 अतिरिक्त सुट आहे.


अर्जाचा शुल्क - सर्वसाधारण, EWS व ओबीसी - 100 रुपये तर SC, ST, माजी सैनिक, अपंग व महिला प्रवर्गासाठी - शुल्क नाही 


नौकरीचे स्थान - दिल्ली 


ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक -  18 एप्रिल 2024



संपूर्ण अधिकृत जाहिरात - 1) CLICK HERE

                                       2) CLICK HERE 

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ - CLICK HERE

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा - CLICK HERE


Post a Comment

0 Comments