पदवीधरांना संधी सरकारी भरती सुरु ; पगार 1,43,000 रुपये

दररोज नवनवीन नौकरी च्या माहितीसाठी खालील WhatsApp ग्रुप जॉईन करा. 

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IFSCA Recruitment 2024 


IFSCA Recruitment 2024


आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रामार्फत केंद्र सरकारच्या विभागांमध्ये नौकरीची संधी चालून आली आहे. इच्छुक व पात्र असलेल्या तरुणांनी आपला अर्ज लवकरात लवकर खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन दाखल करावेत.


रिक्त असलेल्या एकूण पदांची संख्या - 15

रिक्त असलेल्या पदांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे

1) असिस्टंट मॅनेजर ग्रेड - A


आवश्यक शैक्षणिक अर्हता - मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी किंवा पदवी (सविस्तर पात्रतेसाठी खाली दिलेली अधिकृत जाहीरात पहा.) 

                      

वया संबंधित पात्रता - उमेदवाराचे वय 21 वर्ष ते 30 वर्षांपर्यंत असावे. 


अर्जाचा शुल्क - सर्वसाधारण, EWS व ओबीसी - 1000 रुपये तर SC, ST व अपंग प्रवर्गासाठी - 100 रुपये 


नौकरीचे स्थान - संपूर्ण भारतात कोठेही 


वेतनश्रेणी - 1,43,000/- रुपये प्रतिमाह 


ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक - 08 मे 2024


संपूर्ण अधिकृत जाहिरात - CLICK HERE

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ - CLICK HERE

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा - CLICK HERE


Post a Comment

0 Comments