केंद्रीय पोलिस दलात भरती होण्याची महाराष्ट्रातील तरुणांना सुवर्णसंधी ; असा करा अर्ज दाखल

दररोज नवनवीन नौकरी च्या माहितीसाठी खालील WhatsApp ग्रुप जॉईन करा.  

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now



CAPF Assistant Commandant Recruitment 2024 


CAPF Assistant Commandant Recruitment 2024


रिक्त असलेल्या एकूण पदांची संख्या - 506 पदे 

पदाचे नाव - असिस्टंट कमांडट   


रिक्त असलेल्या पदांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे -

1) BSF - 186 पदे 

2) CRPF - 120 पदे 

3) CISF - 100 पदे 

4) ITBP - 58 पदे 

5) SSB - 42 पदे 



आवश्यक शैक्षणिक अर्हता - मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.


वया संबंधित पात्रता - उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 अखेर 20 ते 25 वर्षे असावे. आणि नियमाप्रमाणे OBC विद्यार्थ्यांना 03 वर्षाची तर SC, ST उमेदवारांना 05 अतिरिक्त सुट आहे.


अर्जाचा शुल्क - सर्वसाधारण, ओबीसी व आर्थिक मागासवर्गीय (EWS) - 200 रुपये आणि SC, ST, महिला - शुल्क नाही 


वेतनश्रेणी - 56,100 ते 1,77,500 रुपये अधिक इतर देय भत्ते 


नौकरीचे स्थान - संपूर्ण भारत 


ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक -  14 मे 2024 



संपूर्ण अधिकृत जाहिरात - CLICK HERE

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ - CLICK HERE

ऑनलाइन अर्ज येथे सादर करा - CLICK HERE 


Post a Comment

0 Comments