नवीन भरती : जिल्हा सत्र न्यायालयात भरती निघाली आहे ; येथून करा अर्ज दाखल


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Ahmednagar District Court Bharti 2024


Ahmednagar District Court Bharti 2024


अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाई कामगार पदासाठी जाहीरात निघाली आहे. यासाठी फक्त 4 थी पास ही शैक्षणिक योग्यता मागितली आहे. इच्छुक व पात्र असलेल्या तरुणांनी आपला अर्ज लवकरात लवकर खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवावेत. 


रिक्त असलेल्या एकूण पदांची संख्या - 02

रिक्त असलेल्या पदांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे

सफाई कामगार -  



आवश्यक शैक्षणिक अर्हता - उमेदवार किमान इयत्ता चौथी पास असावा. 


वया संबंधित पात्रता - उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 38 वर्षे असावे. आणि नियमाप्रमाणे मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षाची अतिरिक्त सूट देण्यात आली आहे. 


अर्जाचा शुल्क - शुल्क नाही 


नौकरीचे स्थान - अहमदनगर 


अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक -  24 एप्रिल 2024


अर्ज दाखल करण्याचा पत्ता - जिल्हा व सत्र न्यायालय , अहमदनगर , डी. एस. पी. चौक , न्यायनगर , अहमदनगर – 414 001


 

संपूर्ण अधिकृत जाहिरात आणि अर्जाचा नमुना - CLICK HERE

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ - CLICK HERE


Post a Comment

0 Comments