कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत भरती सुरु ; पगार 56,100

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
ASRB Recruitment 2024

ASRB Recruitment 2024


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ मार्फत केंद्र सरकारच्या विभागांमध्ये नौकरीची संधी चालून आली आहे. इच्छुक व पात्र असलेल्या तरुणांनी आपला अर्ज लवकरात लवकर खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन दाखल करावेत.


रिक्त असलेल्या एकूण पदांची संख्या - 21

रिक्त असलेल्या पदांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे

1) सहायक संचालक


आवश्यक शैक्षणिक अर्हता - मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी किंवा पदवी स्तरावरील विषय म्हणून हिंदी किंवा इंग्रजीसह कोणत्याही विषयात समकक्ष (सविस्तर पात्रतेसाठी खाली दिलेली अधिकृत जाहीरात पहा.) 

                      

वया संबंधित पात्रता - उमेदवाराचे वय 35 वर्षांपर्यंत असावे. परंतु नियमाप्रमाणे OBC विद्यार्थ्यांना 03 वर्षाची तर SC, ST उमेदवारांना 05 अतिरिक्त सुट आहे.


अर्जाचा शुल्क -  सर्वसाधारण, EWS व ओबीसी - 1000 रुपये तर SC, ST, माजी सैनिक, अपंग व महिला प्रवर्गासाठी - शुल्क नाही 


नौकरीचे स्थान - संपूर्ण भारतात कोठेही 


वेतनश्रेणी - 56,100/- ते 1,77,500/- रुपये 


ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक - 02 मे 2024


संपूर्ण अधिकृत जाहिरात :- CLICK HERE

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ :- CLICK HERE

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा :- CLICK HERE


Post a Comment

0 Comments