भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये मेगा भरती! 10 वी , 12 वी शिकलेले करु शकतात अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Indian Merchant Navy Bharti 2024


Indian Merchant Navy Bharti 2024


भारतीय मर्चंट नेव्ही मध्ये सेवा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नौकरीची संधी चालून आली आहे. यासाठी शिक्षणाची अट किमान 10 वी पास व आईटीआई आहे. भारतीय मर्चंट नेव्ही मार्फत विविध प्रकारच्या पदांसाठी 11 मार्च रोजी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली. त्यासाठी इच्छुक व पात्र असलेल्या तरुणांनी आपला अर्ज लवकरात लवकर खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन दाखल करावेत. आणि अर्ज दाखल करण्याच्या अगोदर खाली दिलेली अधिकृत जाहीरात विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचावी. 


रिक्त असलेल्या एकूण पदांची संख्या - 4,000

रिक्त असलेल्या पदांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे

 1) डेक रेटिंग - 721 पदे

2) इंजिन रेटिंग – 236 पदे

3) सीमॅन – 1432 पदे

4) इलेक्ट्रिशियन - 408 पदे

5) वेल्डर/हेल्पर - 78 पदे

6) मेस बॉय – 922 पदे

7) कुक – 203 पदे


आवश्यक शैक्षणिक अर्हता

1) मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास 

2) मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास 

3) मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास 

4) मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास आणि ITI विजतंत्री (Electrician) 

5) मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास आणि ITI Welder

6) मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास 

7) मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास 

                


वया संबंधित पात्रता -  

पद क्रमांक 1) ते 3) उमेदवाराचे वय 17. 5 वर्षे ते 25 वर्षे पर्यंत असावे. 

पद क्रमांक 4) ते 7) उमेदवाराचे वय 17.5 वर्षे ते 27 वर्षे पर्यंत असावे. 



अर्जाचा शुल्क - 100 रुपये  


नौकरीचे स्थान - संपूर्ण भारतात 


ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक - 30 एप्रिल 2024


संपूर्ण अधिकृत जाहिरात - CLICK HERE

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा - CLICK HERE

Post a Comment

0 Comments