DRDO नाशिक नौकरीची सुवर्णसंधी ; येथून करा अर्ज दाखल



WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now


DRDO ACEM Bharti 2024


DRDO ACEM Bharti 2024


DRDO मार्फत इंजीनियरिंग पदवी किंवा पदवीका ही शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांना अप्रेंटिस करण्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे इच्छुक व पात्र असलेल्या तरुणांनी आपला अर्ज लवकरात लवकर खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन दाखल करावेत.


रिक्त असलेल्या एकूण पदांची संख्या - 41

रिक्त असलेल्या पदांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे

1) पदवीधर अप्रेंटिस - 30

2) डिप्लोमा अप्रेंटिस. - 11


आवश्यक शैक्षणिक अर्हता -  

1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E/B.Tech (Chemical Engineering/ Chemical Technology/ Mechanical/Aerospace/Aeronautical/ Computer/ Information Science / Computer/ Electrical / Electrical and Instrumentation Engineering/ Electronics & Telecommunication/ Engineering) किंवा B.Sc (Computer Science/ Chemistry/Physics)

3) मान्यताप्राप्त संस्थेतून डिप्लोमा (Mechanical/ Chemical/ Electrical/ Electronics/ Computer Science/ Computer Science & Information Technology/ Web Designing) 

                    


अर्जाचा शुल्क - शुल्क नाही 


नौकरीचे स्थान - नाशिक 


ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक - 30 एप्रिल 2024


अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) - apprentice.acem@gov.in


संपूर्ण अधिकृत जाहिरात :- CLICK HERE

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ :- CLICK HERE

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा :- CLICK HERE

Post a Comment

0 Comments